बांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका
Bangladesh News : आई- वडील डॉक्टर, पत्नी फॅशन डिझायनर आणि लेक तर इतकी सुंदर... आठवतंय का या अभिनेत्याचं नाव?
Bangladesh News : बांगलादेश हे राष्ट्र सध्या तिथं माजलेल्या अराजकतेमुळं जगाच्या पाठीवर चिंता वाढवताना दिसत आहे. देशाच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत सध्या घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीनं जागतिक स्तरावर सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
1/7
चर्चेचा विषय
2/7
चंकी पांडे
3/7
कारकिर्द
1987-1994 दरम्यान एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप जात असताना परिस्थिती इतकी वाईट वळणावर पोहोचली की पाहता पाहता चंकी पांडेची संपूर्ण चित्रपट कारकिर्द पणाला लागली. चंकी पांडेच्या आईवडिलांचा कलाविश्वाशी काहीही संबंध नव्हता. वैद्यकिय क्षेत्रात त्यांनी बरंच यश मिळवलं होतं. भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून चंकीच्या वडिलांची ओळख होती. तर त्याची आई डॉक्टर, फिजिशनल आणि डाएटिशिअन होती.
4/7
सिनेसृष्टीत पदार्पण
'आग ही आग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा चंकी अनेक चित्रपटांतून सहायक कलाकाराच्या भूमिकेत झळकला. पण, एक काळ असा आला की बॉलिवूडमधील एकाही निर्मात्या आणि दिग्दर्शकानं त्याच्याकडे पाहिलं नाही. अखेर चंकीनं 1995 मध्ये बांगलादेशी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि तिथं तो रातोरात सुपरस्टार झाला. 2003 पर्यंत त्यानं ही कलासृष्टी गाजवली.
5/7
अमाप प्रेम
6/7
स्थानिक भाषेवर प्रभुत्वं
7/7