Belly Fat : सकाळी रिकाम्या पोटी 'हे' ड्रिंक्स प्यायल्यास होईल पोटाचा घेर कमी

आजकाल अनेकांमध्ये बेली फॅटची समस्या दिसून येते. बऱ्याचदा भरपूर प्रयत्न करून देखील पोटावरची चरबी कमी होत नाही. 

Jun 23, 2023, 22:35 PM IST
1/5

आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी काही ड्रिंक्सबाबत माहिती देणार आहोत. 

2/5

रिकाम्या पोटी जर तुम्ही या डिंक्स सेवन केलं तर पोटाकडील चरबी कमी होण्यास मदत होते.

3/5

ग्रीन टी- जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल तर ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी ड्रिंक मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे पिऊ शकता.

4/5

मध-लिंबू पाणी- मध आणि लिंबूपाणी पिणं हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुम्हाला फक्त एक ग्लास कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून सकाळी प्यायचं आहे.

5/5

बडीशेपचं पाणी- बडीशेपचे पाणी सकाळी लवकर प्यायल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी सकाळी हे ड्रिंक तुम्ही पिऊ शकता.