'बिग बॉस ११' च्या ग्रॅण्ड फिनालेतील फोटो

Jan 15, 2018, 15:52 PM IST
1/6

सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार 'बिग बॉस ११' च्या फायनलमध्ये 

2/6

'बिग बॉस ११' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेच्या आईला झाला आनंद

3/6

हिना खान, सलमान खान आणि शिल्पा शिंदे विनर्स ट्रॉफीसोबत  

4/6

प्रियांक शर्मा पत्रकारांशी बोलताना

5/6

कॉन्फरन्समध्ये हितेन तेजवानी

6/6

अर्शी खान, बेनफ्सा सोनावाला पत्रकारांशी बातचित करताना