बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर!

Jan 23, 2018, 22:22 PM IST
1/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

बिहारमधून आलेली ज्योती कुमारी यंदाच्या बिग बॉसमध्ये एक सर्वसामान्यांमधली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बांधलेले केस आणि सूट-सलवार घालून बिग बॉसच्या स्पर्धेमध्ये ज्योती पोहोचली होती. आता मात्र ज्योतीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. 

2/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

भविष्यामध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न ज्योतीनं सलमान खानसमोर बोलून दाखवलं होतं. मला अभिनय करण्याची इच्छा असल्याचं ज्योतीनं सांगितलं होतं. 

3/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

बिग बॉसच्या घरामध्ये ज्योतीचं विकास गुप्तासोबत सर्वाधिक पटलं होतं. ज्योती आपली छोटी बहिण असल्याचं विकास गुप्ता म्हणाला होता. 

4/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीचा मेकओव्हर झालाय. मेकओव्हर झाल्यानंतर ज्योती सुंदर दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये ज्योती मेकअपमध्ये पाहायला मिळाली नाही. 

5/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीनं तिच्या लूकवर खास लक्ष दिलं आहे.   

6/7

ज्योतीचा मेकओव्हर

ज्योतीचा मेकओव्हर

या फोटोमध्ये ज्योतीनं लाल लिप्सटिक लावल्याचं पाहायला मिळत आहे. 

7/7

बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर!

बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर!

या नव्या लूकमुळे ज्योती एवढी वेगळी दिसत आहे की तिला ओळखणंही कठीण आहे.