मुकेश अंबानी यांची फेवरेट डिश कोणती? किंमत 100 रुपयांहून कमी

Mukesh ambani favourite dish : अंबानी कुटूंबाबद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल वाटतं. गडगंज श्रीमंत व्यक्ती काय खात असतील? असा सवाल लहान चिमुकला पण विचारतो. 

| May 22, 2024, 19:25 PM IST

Mukesh Ambani Favourite Food : तुम्हाला माहितीये का? अंबानी कुटूंब आपलं आयुष्य खूप साधेपणाने जगतात. अंबानी कुटूंब भारतीय पदार्थच खाण्यालाच प्राधान्य देतात.

1/7

मुकेश अंबानी

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची अंदाजे एकूण संपत्ती 88.4 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 7,32,221 कोटी रुपये आहे. 

2/7

भारतीय परंपरा आणि आहार

एवढी मोठी संपत्ती असताना देखील मुकेश अंबानी आणि कुटूंब भारतीय परंपरेने राहणं आणि भारतीय पदार्थांचा जेवणात समावेश करतात.

3/7

फेवरेट डिश

मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या फेवरेट डिशविषयी माहिती दिली होती. पाहा काय म्हणाले अंबानी?

4/7

इडली आणि सांबर

'माझी फेवरेट डिश साऊथ इंडियन आहे, मी इडली आणि सांबर खाणं पसंत करतो', असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.

5/7

कॅफे म्हैसूर

मुंबईचे प्रसिद्ध कॅफे म्हैसूर माटुंगा हे मुकेश अंबानींचे आवडते रेस्टॉरंट आहे. येथून ते जवळपास दर आठवड्याला जेवण ऑर्डर करतात. 

6/7

कॉलेजचे दिवस

कॉलेजच्या दिवसांमध्ये ते आपल्या मित्रपरिवारासह या रेस्टॉरंटमध्ये येत असतात. प्युअर व्हेजिटेरियन कॅफे सामूर 1936 मध्ये सुरू झाले. मुंबई कॅफे म्हैसूर हे माटुंग्यातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे.

7/7

गुजराती पदार्थ

एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी रात्रीच्या जेवणात गुजराती पद्धतीचे पदार्थ खायला आवडतात. पौष्टिक पदार्थांसोबतच अतिशय पारंपरिक पदार्थांचा समावेश आहारात असतो.