Bipasha Basu चे मालदीव व्हॅकेशनचे Sun Bath Beach

Feb 27, 2021, 09:38 AM IST
1/6

बिपाशाचा ग्लॅमरस लूक

बिपाशाचा ग्लॅमरस लूक

बिपाशा बसु (Bipasha Basu)चा लुक काफी ग्लॅमरस आहे.   

2/6

बिपाशा बसुचे कमोल पोज

बिपाशा बसुचे कमोल पोज

बिपाशा बसु (Bipasha Basu) ने बीच किनाऱ्यावर बसून फोटो काढले आहेत. या फोटोत समुद्र आणि मोकळं आकाश दिसत आहे. 

3/6

बिपाशा बसु स्टाइलिश लूक

बिपाशा बसु  स्टाइलिश लूक

बिपाशा बसु (Bipasha Basu) ने मोनॉकनी आणि लॉन्ग शर्ट घातलं आहे. बिपाशाचा हा लुक काफी स्टाइलिश आहे.   

4/6

बिपाशा बसुचा लुक क्लासी

बिपाशा बसुचा लुक क्लासी

बिपाशा बसु (Bipasha Basu) ची लॉन्ग लाइन्ड शर्ट आणि गॉगल्स काफी क्लासी आहे.   

5/6

बिपाशाने फोटोला दिल्या सुंदर कॅप्शन

बिपाशाने फोटोला दिल्या सुंदर कॅप्शन

या फोटोत बिपाशा बसु (Bipasha Basu) ने लिहिलंय की, `द ब्लूज ऑफ हॅप्पीनेस.`   

6/6

बिपाशाचा होतंय कौतुक

बिपाशाचा होतंय कौतुक

बिपाशा (Bipasha Basu) चे फोटोज चाहते खूप पसंत करत आहेत.