1/5
B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण
![B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/09/01/395867-ramkbday1.png)
टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता राम कपूर याचंही नाव घेण्यात येतं. चित्रपटांमधूनही रामचा अभिनय प्रेक्षकांना पाहता आला आहे. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे छोट्या पडद्यामुळं अर्थात मालिका विश्वामुळं. राम कपूर हा त्याचं मानधन, अभिनय, भूमिका यांसोबतच गेल्या काही वर्षांमध्ये विशेष लक्ष वेधून गेला ते म्हणजे त्याच्या फिटनेसमुळं.
2/5
B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण
![B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
3/5

4/5