हम साथ साथ है शिवाय सलमानच्या या सिनेमांचे जोधपूरमध्ये झाले शूटिंग...

Apr 05, 2018, 14:49 PM IST
1/5

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

जोधपूरचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की, आपल्या देशातील नाही तर परदेशातील निर्माता-दिग्दर्शकांनी ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. मेहरानगढ किल्ल्यात द वायसराय हाऊस, द डार्क नाईट राईजेज यांसारख्या सिनेमांचे शूटिंग झाले आहे.

2/5

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

हम साथ साथ है या सिनेमाव्यतिरीक्त सलमानच्या तेरे नाम सिनेमातील ओढनी ओढ के नाचू या गाण्याचे शूटिंगही मेहरानगढ किल्ल्यात झाले आहे. या किल्ल्याची निर्मिती १४६० मध्ये झाली असून सुमारे ४१० फूट उंचीवर हा किल्ला आहे.  

3/5

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केली.   

4/5

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

१९९८ मध्ये सूरज बड़जात्या यांच्या हम साथ साथ है सिनेमाचे शूटिंग जोधपूरमध्ये सुरू होते. या प्रकरणात सलमान सोबत अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे कलाकारही आरोपी होते.  

5/5

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

Black Buck Poaching Case Jodhpur Court sentenced Salman Khan for 5 years

मात्र २० वर्षांनंतर लागलेल्या या निकालात या कलाकारांची मुक्तता करण्यात आली आहे. तर सलमान खानला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x