२५ कोटी रूपयांची मदत करणाऱ्या अक्षयचं उत्पन्न....

त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. 

Mar 30, 2020, 15:38 PM IST

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासह दोन हात करण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून नागरिकांचे मदतीचे हात पुढे आहे. पण जेव्हा मोदींनी मदतीचे आवाहन केले तेव्हा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटी रूपयांची मदत प्रधानमंत्री सहायता निधीला केली. यापूर्वी देखील त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. 

 

1/5

शिवाय त्याने पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर वीर जवानांच्या कुटुंबाला देखील मदत केली होती. 

2/5

शिवाय त्याने पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर वीर जवानांच्या कुटुंबाला देखील मदत केली होती. 

3/5

भारतीय चलनानुसार त्याने १ जून २०१८ ते १ जून २०१९ मध्ये ४६६ कोटी रूपयांचे उत्पन्न केलं आहे. 

4/5

5/5