Happy Birthday : रणवीर सिंग, त्याचे विचित्र कपडे आणि बरंच काही...
Happy Birthday : बॉलिवूडचा फॅशन किंग रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्या फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे.
Ranveer Singh Worst Fashion : साधारणत: अभिनेते हे आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावत असतात, पण रणवीर सिंग हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या अदभूत स्टाईलसाठी देखील खूप चर्चेत असतो. आज आम्ही तुम्हाला रणवीरच्या अनोख्या फॅशनची ओळख करून देणार आहोत.