Esha Gupta चा बोल्ड अंदाज, Flaunt केलीय परफेक्ट फिगर

Jan 16, 2021, 08:57 AM IST
1/5

फोटोला दिली अशी कॅप्शन

फोटोला दिली अशी कॅप्शन

ईशाने एक सुंदर फोटो शेअर केला. त्याला 'फ्लो' असे कॅप्शन दिले.

2/5

ईशाची परफेक्ट फिगर

ईशाची परफेक्ट फिगर

ईशा गुप्ता (Esha Gupta) च्या सेक्सी फिगरचे लाखो चाहते आहेत. तिचे नवनवे फोटोशूट व्हायरल होत असतात.    

3/5

फॅन्सना देते आश्चर्याचा धक्का

फॅन्सना देते आश्चर्याचा धक्का

ईशा गुप्ता (Esha Gupta) दरवेळेस आपल्या फॅन्सना चकीत करताना दिसते. 2020 ला गुडबाय करताना तिने आपला शर्टलेस फोटो पोस्ट केला होता.  

4/5

शेवटच्या वेळेस या सिनेमात दिसली होती Esha

शेवटच्या वेळेस या सिनेमात दिसली होती Esha

अभिनेत्री (Esha Gupta) याआधी शेवटची  वेब सीरीज `रिजेक्टएक्स2` मध्ये दिसली होती. यात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये होती.   

5/5

या सिनेमांमध्ये दिसणार

या सिनेमांमध्ये दिसणार

जन्नत 2, रूस्तम, कमांडो 2 आणि बादशाहो सारख्या हिट सिनेमांमध्ये आपल्या कामामुळे ओळखली जाणारी ईशा आपल्या फॅन्ससाठी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.