Janhvi Kapoor चा आतापर्यंतचा Bold Look; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Janhvi Kapoor चा आतापर्यंतचा Bold Look पाहून तुम्ही म्हणाल अरे बापरे...

Dec 15, 2022, 16:46 PM IST

Janhvi Kapoor Bold Look:  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) कमी वेळातच स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. जान्हवी कपूर ही नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलसाठी (Bold Style) चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे जवळपास 21 मिलियन फॉलोअर्स आहेत. जान्हवीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर बोल्ड आणि किलर फोटोज पोस्ट केले आहेत. तर पाहूया तिचे फोटो. 

1/5

Bollywood, Janhvi Kapoor, Bold Look, Bold Style, Entertainment News

जान्हवी कपूर तिच्या क्यूट, हॉट, बोल्ड आणि सेक्सी लूकने लोकांची मने जिंकत आहे. जान्हवीचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचे पूल बांधले आहेत.  

2/5

Bollywood, Janhvi Kapoor, Bold Look, Bold Style, Entertainment News

शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवी कपूर बॉडी हग ऑफ शोल्डर ड्रेस घातलेली दिसत आहे. यासोबतच तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सोन्याचे मोठे झुमके देखील घातले आहेत.

3/5

Bollywood, Janhvi Kapoor, Bold Look, Bold Style, Entertainment News

लूक नॅचरल ठेवण्यासाठी जान्हवीने न्यूड मेकअप लूक ठेवला असून तिचे केस खुले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये जान्हवी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.  

4/5

Bollywood, Janhvi Kapoor, Bold Look, Bold Style, Entertainment News

तिचा हा बोल्ड अवतार पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे वेड लावू शकतो. जान्हवी शेवटची 'मिली' चित्रपटात दिसली होती. यानंतर ती मिस्टर अँड मिसेस माहीमधून राजकुमार रावसोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

5/5

Bollywood, Janhvi Kapoor, Bold Look, Bold Style, Entertainment News

अनेकवेळा जान्हवी कपूरलाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. याशिवाय शिखर परिहारसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत असते.