पाच महिन्यांनंतर घरी आलेल्या मलायकाचं आईने केलं असं स्वागत...
Aug 31, 2020, 18:14 PM IST
1/5
Onam 2020 अर्थात ओणमच्या निमित्तानं दाक्षिणात्य विशेष म्हणजे केरळ पट्ट्यातील अनेक कुटुंबांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. याच सणाच्या निमित्तानं अभिनेत्री मलायका अरोरा हीसुद्धा तिच्या आईच्या घरी गेली.
2/5
तब्बल पाच महिन्यांनी आपण पालकांच्या घरी गेल्याची अतिशय आनंदी पोस्ट मलायकानं सोशल मीडियावर केली.
TRENDING NOW
photos
3/5
यावेळी मलायका, अमृता आणि तिच्या कुटुंबानं ओणमच्या शुभेच्छा देत या खास सणाच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या ओणम सद्याचा अर्थात सहभोजनाचाही आनंद घेतला.
4/5
जवळपास दोन वर्षांनंतर मलायका या सणाच्या दिवशी घरी होती. त्यामुळं तिच्या आईसाठी ही परवणीच म्हणायला हरकत नाही.
5/5
उप्पल, इनजी पुली, कनिमंगाअचर, मंगा अचर, वडुकापुलीनारंगाअचर, चमनथी, मोरमुमुलाकु, काया वररथतु या पदार्थांसह जवळपास २५ पदार्थ मलायकाच्या आईने बनवले होते. (सर्व छायाचित्र- मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link