श्रद्धा कपूरने विकत घेतली Lamborghini, एवढ्या किमतीत 10 लोकांची घरं येतील!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. तिने  स्वतःला एक मस्त लाल रंगाची आलिशान कार भेट दिली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने अभिनेत्रीचे त्या कारसोबतचे फोटो समोर आले आहेत. त्याची किंमत ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. कारण कदाचित तिने  एवढी महागडी कार पहिल्यांदाच घेतली असेल.

Oct 25, 2023, 13:45 PM IST

1/7

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर रोजच चर्चेत असते. सध्या तिच्याकडे अनेक चांगले प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर ती काम करत आहे.  

2/7

यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. 

3/7

दसऱ्याच्या  निमित्ताने अभिनेत्रीने स्वतःला लाल रंगाची लॅम्बोर्गिनी हुराकन टेकनिका भेट दिली आहे.

4/7

त्याचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत दिसत आहे.

5/7

मागे लाल रंगाच्या कार सोबत अभिनेत्री पोज देत आहे.

6/7

नमूद करण्याची बाब म्हणजे या कारची किंमत 4.04 कोटी रुपये इतकी आहे!

7/7

श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री'च्या पार्ट 2 मध्ये दिसणार आहे.