Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

Swara Bhaskar Controversies Before Marriage: लग्नापुर्वी स्वरा भास्कर ही वादात राहिलेली अभिनेत्री आहे. एक नाही, दोन नाही तर स्वराच्या अनेक गोष्टी या व्हायरल झालेल्या आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोष पत्करावा लागला आहे. 

Feb 16, 2023, 21:13 PM IST

Swara Bhaskar Most Controversial Statements: राखी सावंतनंतर स्वरा भास्कर आता विवाहबंधनात अडकली आहे. तिनं समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद याच्याशी लग्न केले आहे. परंतु लग्नापुर्वीही स्वरा भास्कर वादात अडकली होती. 

1/5

Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

swara bhaskar marriage

स्वरा भास्कर ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते परंतु तिच्या वादग्रस्त वक्तव्यांनीही ती खूप चर्चेत राहिली आहे. 

2/5

Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

swara bhaskar marriage news

2018 साली आलेल्या वीरे दी वेडिंग या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिनं पाकिस्तान देशाची स्तुती केली होती. ती म्हणाली होती की मी पाकिस्तानाला भेट दिली आणि पाकिस्तानबद्दल कौतुक केले होते. 

3/5

Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

swara bhaskar marriage trending news

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण या सिनेमावर पटलेल्या वादांवरही स्वरानं आपलं मतं व्यक्त केले होते. आपल्या राजकारण्यांना अभिनेत्रींचे कपडे पाहण्यातून फुरसत मिळेल तरच या देशात काहीतरी चांगलं होईल अशी कमेंट तिनं केली होती. 

4/5

Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

swara bhaskar marriage news in marathi

आपल्या 2018 साली आलेल्या विरे दी वेडिंग या चित्रपटात तिचा मास्टरबेशनचा सीन होता त्यावरून तिला अनेकांकडून टीका ऐकावी लागली होती परंतु तिनं मात्र त्याचे समर्थन केले होते. 

5/5

Swara Bhaskar Controversies: कॉन्ट्रावर्सी क्विन आहे स्वरा भास्कर! 'या' विधानांमुळे ओढावून घेतलेला अनेकांचा रोष

swara bhaskar marriage photos

हिजाब, पद्मावत सिनेमा आणि द काश्मिर फाईल्स यावरही कमेंट्स केल्या होत्या त्यातून इंडियन आर्मीवर तिनं कमेंट केली होती ज्यामुळे तिला लोकांचा सडेतोड विरोध पत्करावा लागला होता.