लग्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्री होत्या प्रेग्नंट, पोल खोल होताच चढल्या बोहल्यावर!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही लग्न करण्याआधीच प्रेग्नंट होती. त्यामुळे अनेक गोष्टींवर चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, ती एकटी नाही तर या आधी देखील लग्ना आधीच प्रेग्नंट झाल्या होत्या. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी, नीना गुप्ता यांचे नाव आहे. लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या आणखी किती अभिनेत्री आहेत चला जाणून घ्या...

Jan 05, 2023, 18:48 PM IST
1/5

Bollywood actress who got pregnant before marriage sridevi alia bhatt neena gupta konkana sen lisa haydon

अभिनेत्री श्रीदेवी या देखील लग्ना आधीच प्रेग्नंट होत्या. श्रीदेवी यांनी निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत. 

2/5

Bollywood actress who got pregnant before marriage sridevi alia bhatt neena gupta konkana sen lisa haydon

आलिया भट्ट लग्नाच्या 7 महिन्यांनंतर आई झाली. दोघांनी एप्रिल महिन्यात सप्तपदी घेतल्या होत्या तर नोव्हेंबर महिन्यात आलियानं मुलीला जन्म दिला. 

3/5

Bollywood actress who got pregnant before marriage sridevi alia bhatt neena gupta konkana sen lisa haydon

चित्रपटांमध्ये कमबॅक करणाऱ्या नीना गुप्ताही लग्नाआधीच गर्भवती होत्या. नीना या क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र, विवियन यांनी नकार दिला. त्यानंतर विवियन यांनी मुलीला जन्म दिला असून तिचं नाव मसाबा आहे आणि आज ती एक फॅशन डिझायनर आहे. 

4/5

Bollywood actress who got pregnant before marriage sridevi alia bhatt neena gupta konkana sen lisa haydon

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा लग्ना आधीच प्रेग्नंट होती. कोंकणानं 2010 साली अभिनेता रणवीर शौरीशी लग्न केलं. तर लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिनं मुलाला जन्म दिला. 

5/5

Bollywood actress who got pregnant before marriage sridevi alia bhatt neena gupta konkana sen lisa haydon

अभिनेत्री लिसा हेडनही लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्यानं चर्चेत आली आहे. बातमीनुसार, खुद्द लिसानं ही माहिती सगळ्यांसोबत शेअर केली होती. लिसानं 2016 मध्ये तिचा बॉयफ्रेंड दिनो लालवानीसोबत लग्न केले होते.