Bollywood: 'हे' खाऊनही Malaika, Deepika इतक्या फिट कशा? पहिल्यांदा समोर आलं सत्य.
मलाईका अरोरा चीट डेच्या दिवशी जे खाते ते वाचाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही
बॉलीवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्यासोबत फिटनेससाठी नेहमीच चर्चेत (bollywood actresses fitness secret ) असतात. त्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम मध्ये तासनतास मेहनत करतात काहीही वावगं न खाता ट्रेनर जे सांगेल तेच आणि तेवढंच खातात पण शेवटी माणूस आहे कधीतरी चमचमीत खायची इच्छा होतेच ना राव, म्हणून आठवड्यातून एक दिवस असतो ज्या दिवशी त्यांना डाएट (bollywood celebrities diet ) व्यतिरिक्त काहीही खायची परवानगी असते पण तुम्हला माहित आहे का तुमच्या लाडक्या अभिनेत्री चीट डेच्या दिवशी काय (cheat day food ideas ) खाणं पसंत करतात ? चला तर मग आज जाणून घेऊया !
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/07/550896-deepika.jpg)
दीपिका पदुकोण (deepika padukone) सध्या तिच्या पठाण सिनेमामुळे आणि त्याच्या वादामुळे चर्चेत (deepika padukone besharam rang song controversy on saffron colored bikini) आहे तर, दुसरीकडे रणवीर आणि तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळेसुद्धा वेगळीच चर्चा (deepika padukone ranveer singh divorce ) आहे. पण चीट डे च्या दिवशी, दीपिका ला केक, ब्राउनी, कुकीज खायला फार आवडत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/07/550895-aalia-bhatt.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/07/550894-priyanka-chopra.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/07/550892-kareena-apoor.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/07/550891-malaika-arora.jpg)