Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects: महिलांसाठी त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी (Women Health) घेणे खूपच महत्त्वाचे असते त्यामुळे ते कोणते कपडे परिधान करतात त्यावर त्यांचे आरोग्य हे अवलंबून असते. तेव्हा जाणून घेऊया की जेव्हा तुम्ही ब्रा घालता तेव्हा तुमचा तुमच्या आरोग्यावर (Health Effects on Women) नक्की काय परिणाम होतो? 

Mar 04, 2023, 13:59 PM IST

Bra Side Effects on Female's Health:  सध्या सर्वच महिलांना त्रास सतावतो तो ब्रा घालण्याचा. जर सलग 24 तास आपण ब्रा घालत (24 Hrs) असू तर त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणामच होऊ शकतो. आजच्या महिला या काम करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांचे दिवसातील अनेक तास हे ऑफिसमध्ये (What are the side effects on body of wearing Bra) अथवा इतर कामाच्या ठिकाणी जास्त जातात. त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की महिलांनी याबाबत कोणती काळजी (Health Tips for Women) घ्यायला हवी. 

1/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects reasons

स्त्रियांना आपल्या आरोग्याची कायमच काळजी घ्यावी लागते. त्यातून आपल्यालाही ब्रा घालताना विशेष दक्षता ठेवणे आवश्यक आहे. मार्केटमध्ये आपण नाना तऱ्हेच्या ब्रा या उपलब्ध आहेत. त्यातून आजच्या जगात हे स्पोर्ट्स ब्रा घालण्यावरही भर आहे. 

2/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects women news

महिला अनेक प्रकारच्या म्हणजे अनेक साईजच्या ब्रा आपापल्या ब्रेस्ट साईजनुसार घालतात. त्यातून या सी कप, डी कप अशा विविध साईजच्या असतात. त्याचे मेटेरियलही चिकनकारी आणि कॉटनच्या असतात. 

3/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects for women

उन्हाळ्यात जास्त करू महिलांना ब्रा घालताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण दिवसभर जर का तुम्ही ब्रा घालत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. 

4/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects news today

24 तास ब्रा घालण्यामागे ऑफिसमध्ये काम करणे मग त्यानुसार शारिरीक सौंदर्य टिकून राहण्यासाठी महिला अधिक तास ब्रा घालताना दिसतात. परंतु याचा घातक परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. 

5/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects news in marathi

24 तास ब्रा घातल्यानं तुमच्या त्वचेला हवा न मिळाल्यानं त्वचेवरून पुरळ येऊ शकतात. तेव्हा अशावेळी तुम्हाला ब्रा काढून ठेवणे आवश्यक आहे. ब्रा घालण्याचा त्वेचेवर जास्त परिणाम होऊ शकतात. घामामुळेही संसर्ग वाढू शकतो. 

6/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects news

जास्त वेळ ब्रा घातल्यानं तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण थांबते आणि तुम्हाला अधिक त्रास होतो. त्यातून तुमची कंबरही दुखू लागते. तुमचे हात आणि पाठही दुखू लागते. त्याशिवाय स्तनही दुखू लागू शकतात.

7/7

Bra Side Effects: महिलांसाठी महत्त्वाची बातमी; सलग 24 तास ब्रा घालण्याचे होऊ शकतात...

Bra Side Effects

ब्रा घातल्यानं हायपरपिगमेंटेशन होते. त्यासाठी तुमची ब्रा घालण्याची पद्धत बदला त्यातून सैल ब्रा घाला आणि रात्री झोपताना काही करून तुमची ब्रा काढून ठेवूनच झोपा.