वाढदिवस साजरा कुठे करावा कळत नाहीये? मग 'ही' ठिकाणं निवडा

वाढदिवसाला काही तरी खास करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे या दिवशी कुठे फिरायला जायचं किंवा काय करावं हे अनेकांना कळत नाही. इतकंच नाही तर वाढदिवसाच्या दिवशी फिरण्यासाठी कोणतं स्थळ योग्य आहे हे देखील अनेकांना कळत नाही. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया. 

| Feb 23, 2024, 19:29 PM IST
1/7

वाढदिवस

आपला वाढदिवस जितका खास असतो तितका खास आपला तो दिवसही गेला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जाणून तुम्ही तुमचा वाढदिवस खास करू शकतात. 

2/7

औली

औली हे खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत इथे छान पार्टी देखील करू शकतात. 

3/7

कसोल

जर तुम्हाला कॅम्पेनिंगची आवड असेल तर तुम्ही कसोलला जाऊ शकतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. 

4/7

लडाख

लडाख हे एक सुंदर ठिकाण असून एकत्र कॅम्पिंग करू शकता. तिथे कॅम्पेनिंग करण्याची मज्जा काही औरच आहे. 

5/7

जयपुर

जयपुर म्हणजेच पिंक सिटी खूप सुंदर आहे. शाही महालांच्या आवारात तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू शकतात. 

6/7

गोवा

सगळ्यांचं गोव्या जाण्याचं स्वप्न असतं तिच संधी तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी मिळू शकते. 

7/7

मसूरी

खरंतर फिरण्यासाठी मसुरी हे खूप सुंदर ठिकाण आहे.