मुख्यमंत्र्यांचा विरोधकांशी संवाद

May 07, 2020, 18:20 PM IST
1/7

कोरोनाचा सामना करण्याविषयीच्या रणनीतीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे बैठक 

2/7

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालताच मंत्रालयात आल्याने बैठकीपूर्वीच ते चर्चेचा विषय ठरले  

3/7

बैठकीत विरोधक आपले आक्षेप मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची शक्यता  

4/7

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  

5/7

शेकापचे जयंत पाटीलही बैठकीस उपस्थित   

6/7

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  

7/7

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई यांची बैठकीस उपस्थिती