'या' ग्रहावर दडलाय हिऱ्यांचा खजिना! पृथ्वीवर कसा आणता येतील?
बुध ग्रहाबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हिरे असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
Diamond On Mercury Planet : बुध ग्रहाबाबतच्या संशोधनाबाबत नविन खुलासा झाला आहे. या ग्रहावर हिरे असल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. ग्रॅफाईटमुळे हा ग्रह गडद रंगाचा दिसतो. हे हिरे पृथ्वीवर आणणे शक्य आहे का? जाणून घेवूया.
1/7
3/7
5/7
6/7