Cricket Facts : क्रिकेट जगतातील 'हे' स्टार खेळाडू लग्नापूर्वीच बनले बाबा!

Cricketers Became Father Before Married: क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे लग्नाअगोदर वडील झाले आहेत.

May 15, 2023, 22:15 PM IST
1/5

हार्दिक पांड्या - हार्दिक पांड्या लग्नाआधीच बाबा झाला होता. हार्दिक पांड्याने 30 जुलै 2020 रोजी त्याची गर्लफ्रेंड नतासा स्टॅनकोविक गर्भवती असल्याचं सांगितलं होतं.

2/5

अँड्र्यू सायमंड्स - अँड्र्यू सायमंड्सही लग्नाआधी बाबा झाला होता. सायमंड आणि त्याची पत्नी लॉरा यांनी 2014 मध्ये लग्न केलं. मुलाच्या जन्मानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले.

3/5

डेविड वॉर्नर - पहिल्या मुलीच्या लग्नानंतर वॉर्नर आणि कॅडीस वॉर्नर यांनी लग्न केलं.

4/5

ख्रिस गेल- 2017 मध्ये गेलची गर्लफ्रेंड नताशा बॅरिजने एका मुलीला जन्म दिला. यानंतर दोघांनी लग्न केलं. 

5/5

जो रूट- 7 जानेवारी 2017 मध्ये रूटची गर्लफ्रेंड कॅरी कॉरटेलने मुलाला जन्म दिला. यानंतर रूटने लग्न केलं.