मयांक अग्रवालची लेटेस्ट हेल्थ अपडेट; पुढचे 2 सामने खेळणार नाही

सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. त्याला उलट्या आणि अशक्तपणा असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे.  

Jan 31, 2024, 13:55 PM IST
1/7

30 जानेवारीला विमानात चढताच मयंक आजारी पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.     

2/7

सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. त्याला उलट्या आणि अशक्तपणा असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे.  

3/7

प्रकृती खालवल्यामुळे मयंक 2 फेब्रुवारी रोजी सुरत येथे रेल्वे विरुद्ध संघाचा पुढील रणजी सामना खेळताना दिसणार नाही.   

4/7

कर्नाटक स्टेट क्रिकेट एसोसिएशनच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, 31 जानेवारी रोजी मयंक बंगळुरू येथे परतू शकतो.  

5/7

ही घटना एखादा कट असल्याचा संशय व्यक्त करत मयंकच्या मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केली.   

6/7

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याचा कसून तपास करण्यात येईल, असे आरेग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

7/7

विमानातील सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने ड्रिंक समजून एक पेय प्यायले. ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला. पण आता त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते.