Dating Tips: पहिल्यांदा डेटवर गेल्यानंतर पुरुष 'या' गोष्टींबाबत महिलांशी बोलतात खोटं!

पहिल्या डेटवर जाणे प्रत्येकासाठी खूप खास असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष... यावेळी लोकं सर्व काही करायला तयार असतात. जेणेकरून ते जोडीदाराला प्रभावित होईल. अशा परिस्थितीत अनेक पुरुष खोटे बोलणे सोडत नाहीत. 

Aug 12, 2023, 22:16 PM IST
1/5

अभ्यासात एक बाब समोर आली आहे. जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजीमधील अभ्यासात असं म्हटलंय की, बहुतेक पुरुष पहिल्या डेटवर खोटे बोलतात.

2/5

सर्वेक्षणात असं समोर आलंय की, जवळपास 63 टक्के पुरुष पहिल्या डेटवर खोटं बोलतात. हे खोटे पगारापासून ते सवयीपर्यंत असू शकतात.   

3/5

बहुतेक पुरुष त्यांच्या नोकरीबद्दल डेटवर खोटं बोलतात. ते कंपनीच्या प्रोफाइलची अतिशयोक्ती करून करतात. जेणेकरून स्त्री पूर्णपणे प्रभावित होईल.

4/5

बहुतेक पुरुषांना वाटतं की, ते आपल्या कुटुंबाबद्दल चांगल्या गोष्टी सांगून मुलीला प्रभावित करू शकतात. म्हणूनच ते आई आणि कुटुंबाशी संबंधित चांगल्या गोष्टी सांगतात. 

5/5

बहुतेक पुरुष पहिल्या डेटवर शांत असण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून समोरच्या स्त्रीवर चांगली छाप पडू शकेल.