दीपिकाचा जीम लूक पाहून चाहते घायाळ

दीपिका चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते  

Oct 22, 2021, 12:11 PM IST

अभिनेत्री दीपिका पादुकोण फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील देखील आघाडीची अभिनेत्री आहे. स्वतःला कायम फिट ठेवणारी दीपिका जीममध्ये घाम गाळत असते. शिवाय चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते. दीपिका सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दीपिकाचे जीम लूकमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5