जेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर
आजकाल जेवणात रिफाइंड ऑइल आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर होताना दिसतो. त्यामुळं लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्ट अॅटेक सारखे आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर हा शरीरासाठी हानिकारक असतो. तेलाऐवजी जेवणात तुपाचा पर्याय वापरणे आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते.