PHOTO : धर्मेंद्रच्या अभिनेत्रीचं वयाच्या 15 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी झाली आई, राजेश खन्नांनी विचारलं, मूल कोणाचं?

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 15 वर्षी वडिलांच्या मर्जीने लग्न केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यशाचं शिखर चढत असताना अभिनेत्री 18 व्या वर्षी आई झाली. 

Dec 27, 2023, 14:45 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये आल्यावर या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले. त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रा विचारलं हे मुलं कोणाचं? त्यानंतर अभिनेत्रीने राजेश खन्नाशी बोलणं बंद केलं.   

2/7

निरागस चेहऱ्याची ही अभिनेत्री होती मौसमी चटर्जी. खूप हुशार अशी ही अभिनेत्री रेखापासून राजेश खन्ना यांच्यापर्यंत वाद झाला होता.   

3/7

जयंत मुखर्जीसोबत लग्न झाल्यानंतक18 वर्षांची असताना त्यांनी पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्यावेळी राजेश खन्ना यांच्या प्रश्नामुळे अभिनेत्री संतापली होती. 

4/7

खुद्द मौसमी चॅटर्जीने याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. मौसमी यांनी सांगितलं की, जेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर होती, तेव्हा राजेश खन्ना यांनी विचारलं, 'ती विनोद मेहरा यांच्या मुलाची आई होणार आहे का?' हे ऐकून मौसमी यांना राग अनावर झाला.  

5/7

राजेश खन्ना यांना त्यांच्याच भाषेत मौसमी यांनी उत्तर दिलं होतं. त्यांनी राजेश खन्ना यांना विचारलं, 'तुमच्या मुली ऋषी कपूरच्या आहेत की तुमच्या?' . मौसमी यांच्या उत्तर ऐकून राजेश खन्ना यांना धक्काच बसला. 

6/7

मौसमी चटर्जीनेही तिच्या मुलाखतीत सांगितले होतं की, ती राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भेटायला गेली होती. यावेळी त्यांनी आपल्या मुलीचं कौतुक केलं होतं. 

7/7

मौसमी चटर्जी यांची मोठी मुलगी पायलचं 2019 मध्ये निधन झालं. मुलीच्या मृत्यूमुळे मौसमी बराच काळ शॉकमध्ये होत्या. अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी जावयाला जबाबदार धरलं होतं.