MI vs CSK : पुन्हा दिसली धोनी रिव्ह्यू सिस्टमची जादू; टी-20 चा नंबर 1 फलंदाज अवघ्या एका रनवर परतला माघारी

आज आयपीएलमधला एल क्लासिको सामना रंगला होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे. 

Apr 08, 2023, 23:34 PM IST

आजच्या सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अवघा 1 रन करून तो बाद झाला.

1/5

2/5

3/5

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने एक रिव्ह्यू घेतला, ज्यामुळे मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवला अवघ्या 1 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

4/5

आठव्या ओव्हरमध्ये मिचेल सँटनरने लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि सूर्याने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंपायरने नॉट आऊटचा दिलं पण कर्णधार एमएस थेट डीआरएससाठी अपील केलं.

5/5

यावेळी बॉल सूर्याच्या ग्लोव्हला स्पर्श झाल्याचं दिसलं. धोनीचा रिव्ह्यू घेण्याचा निर्णय यशस्वी झाल्याने चेन्नईच्या टीमला देखील फायदा झाला.