Discounts on Tata Cars: टाटाकडून आलिशान गाड्यांवर जबरदस्त डिस्काऊंट; 30 ते 35 हजारांनी कार स्वस्त
Discount on Cars: आपली हक्काची एक गाडी असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. सर्वसामान्य कुटुंबांसाठी तर गाडी घेणं म्हणजे एक स्वप्नच असतं. जर तुम्हीही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही चांगली वेळ आहे. कारण टाटाने आपल्या गाड्यांवर जबरदस्त डिस्काऊंट जाहीर केला आहे.
1/6
2/6
3/6
4/6
टाटा आपली प्रीमियम हॅचबॅक सेडान कार Altroz वर 33 हजारांपर्यंत सूट देत आहे. कंपनी या कारच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची रोख सूट देत आहे, तर पेट्रोल (DCA) व्हेरिएंटवर 15,000 रुपयांची सूट आहे. याशिवाय यावर 10,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतदेखील दिली जात आहे. डिझेल व्हेरियंटवर 15,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 10,000 रुपयांपर्यंतचा रोख बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे.
5/6
6/6