जॉन अब्राहमसोबत दिसली अभिनेत्री, पिंक लूकमधील फोटो पाहातच राहालं

Jan 30, 2021, 17:06 PM IST
1/6

जॉनसोबत दिसली दिव्या

जॉनसोबत दिसली दिव्या

याच ड्रेसमध्ये दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ने जॉन अब्राहमला भेटली होती. त्यांनी एकत्र लंच देखील केला होता.लवकरच दोघेही सत्यमेव जयते 2 मध्ये दिसणार आहेत.

2/6

फोटो आणि कॅप्शन

फोटो आणि कॅप्शन

फोटोसोबत दिव्याने विचार करायला लावण्यासारखी कॅप्शन दिलीय.

3/6

रॉकींग फोटो

रॉकींग फोटो

पिंक ड्रेसमध्ये दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ने आपले फोटो शेअर केले होते.

4/6

दिव्याचा क्यूट लूक

दिव्याचा क्यूट लूक

दिव्या या फोटोमध्ये खूप क्यूट दिसतेय.

5/6

वेगळी कॅप्शन

वेगळी कॅप्शन

दिव्या (Divya Khosla Kumar) ने फोटोला कॅप्शन दिलीय. `तेरा मुझसे है पहले का नाता कोई,या कॅप्शनचा फोटोशी संबंध नाही. पण ठिक आहे. असं तिने म्हटलंय.

6/6

अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक

दिव्या (Divya Khosla Kumar) ने पिंक क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स सेटमधील फोटो पोस्ट केलाय.