दिया मिर्झाने केली नव्या आयुष्याला सुरूवात

दियाचे लग्नापूर्वीचे फोटो व्हायरल होत आहेत.   

Feb 15, 2021, 15:28 PM IST
1/5

2/5

बॉलिवूड  अभिनेत्री दिया मिर्झा घटस्फोटानंतर पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये दियाने उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न केलं.   

3/5

पण लग्नानंतर अवघ्या 5 वर्षांमध्ये म्हणजे 2019 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  

4/5

वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे.  

5/5

निवडक मित्र परिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाह पार पडणार आहे.  ते दोघे गेल्या वर्षीपासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.