Rafel nadal vs Novak Djokovic : दोन वर्षानंतर नडाल आणि जोकोविच भिडणार, पाहा दोघंही किती श्रीमंत?

Rafel nadal vs Novak Djokovic Mens Singles : स्पॅनिशचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल आणि 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरी गटात आमने-सामने आले आहेत.

| Jul 29, 2024, 19:17 PM IST
1/5

राफेल नदाल विरुद्ध नोव्हाक जोकोविच

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच नदालच्या पुढे असला, तरी आजच्या सामन्यात नडालचं म्हणजेच वर्चस्व पॅरिसच्या कोर्टात असणार आहे. 

2/5

नेटवर्थ किती?

पण, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांची नेटवर्थ तुम्हाला माहितीये का?

3/5

राफेल नदाल

मीडिया रिपोर्टनुसार, राफेल नदाल याची एकूण संपत्ती 220 मिलियन डॉलर्स म्हणजेच 18 अब्ज 420 दशलक्ष रुपये इतकी संपत्ती आहे.

4/5

नोव्हाक जोकोविच संपत्ती

तर नोव्हाक जोकोविच याची एकूण संपत्ती 240 मिलियन डॉलर्स म्हणजे 20 अब्ज 9 दशलक्ष रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली होती.

5/5

रॉजर फेडरर

दरम्यान, तर रॉजर फेडरर याची संपत्ती या दोघांपेक्षा अधिक आहे. त्याची एकूण संपत्ती 550 मिलियन डॉलर इतकी आहे.