Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टींपासून रहा दूर, नाहीतर होईल पश्चाताप

Makar Sankranti 2023 Date : सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी येत असते. यंदाच्या वेळी हिंदू कॅलेंडरनुसार 14 जानेवारी रोजी रात्री 8.14 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत 15 जानेवारीला उडीया तिथीमुळे मकर संक्रांत साजरी होणार आहे. या दिवशी कोणती कामे करू नये चला जाणून घेऊया...

Jan 13, 2023, 12:18 PM IST
1/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीच्या दिवशी दारूचे सेवन करू नये. दारूचे सेवन केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते.

2/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार करू नये. माघ महिन्यात मांसाहार करणे टाळावे. 

3/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक भोजण करावे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सात्विक अन्नच खावे. एवढेच नाही तर लसूण आणि कांदा देखील जेवणात वापरू नये.

4/5

makar sankranti 2023

या शुभ दिवशी जर कोणी गरजू किंवा भिकारी घरात आला तर त्यांना रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. असे केल्याने देव तुमच्यावर नाराज होऊ शकतो. 

5/5

makar sankranti 2023

(Makar Sankranti) मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरीब आणि असहाय व्यक्तीला त्रास होऊ नये. तुमच्याकडून जितकं होईल तितकं दान करा. (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)