Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण
Weight Gain: अनेक मुलींना अशी भिती वाटते की त्यांचे वजन हे लग्नानंतर वाढायला लागते. त्याचसोबत त्यांची चिंताही वाढू लागते. पण नक्की यामागील कारणं काय आहेत आणि त्यावर तुम्ही कसं वर्कआऊट करू शकता?
Weight Gain After Marriage: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे आपल्याला आणि खासकरून स्त्रियांना मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकत्यात आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे वाढले आहे.