Ambedkar Jayanti 2023: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेश एकदा पाहाच, स्टेटस ठेवा आणि फॉरवर्डही करा
Ambedkar Jayanti 2023: सोशल मीडियावरही अनेकांनीच बाबासाहेबांचे विचार एखादी पोस्ट लिहित, स्टेटस ठेवत किंवा एखादा मेसेज पाठवत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला आहे.
Ambedkar Jayanti 2023: भारतीय लोकशाहीला जागतिक स्तरावर एक नवा चेहरा देणारे आणि तळागाळाच्या समाजाचा आवाज होऊन त्यांना आधार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायमच अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले आहेत. जगण्यातून, वागण्यातून बाबासाहेबांनी कायमच इतरांपुढे एक आदर्श ठेवला ज्याचं अनुकरण आजही अनेकजण करताना दिसतात. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश अभिवादन करत आहे.