फ्रिजमधील जेवण गरम न करता खाताय ? सावधान होऊ शकतात हे गंभीर आजार

Refrigerator Food Side Effects in Marathi: आपल्याला  सवय आहे की , जेवण  झाल्यानंतर उरलेले अन्न  फ्रिजमध्ये ठेवतो. फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न  पुन्हा गरम न करता खातो. फ्रिजमधील अन्न  गरम न करता खाणं हे आरोग्यसाठी धोकादायक आहे.  जाणून घेऊया थंड पदार्थ खाल्ल्यानं शरिराला होणारे नुकसान 

Dec 29, 2023, 12:36 PM IST

फ्रिजमधील जेवण गरम न करता खाताय ? सावधान होऊ शकतात हे गंभीर आजार. 

 

1/7

1) पोटात बॅक्टेरिया

आज कालच्या धावपळीचा जीवनात आपण कामात खुप व्यस्त असतो. यामुळे आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत असतो. घाईगडबडीत कुठेतरी जावं लागतं तेव्हा  फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ खातो. असे केल्यानं  पोटात बॅक्टेरियाचा धोका निर्माण होण्याची शक्यता  जास्त असते.

2/7

2) बद्धकोष्ठता आणि अपचन

थंड अन्न खाल्ल्यानं शरीराला अनेक हानी होतात. जेव्हा फ्रिजमधील  थंड पदार्थ खातो, तेव्हा  पोटाशी संबंधित समस्या होतात.यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3/7

3) पोटात गॅस

फ्रिजमधील थंड पदार्थ खाल्ल्यानं पोटात कार्बोहाइड्रेट फर्मेंटेडचे प्रमाण जास्त होते. यामुळे आतड्यांना सुज येऊ शकते.   

4/7

4) शरिराला सुज येणे

रोज थंड अन्न खाल्ल्यानं शरिराला सुज येऊ शकते. 

5/7

5) पचन क्रिया

फ्रिजमधील अन्न पदार्थ सतत गरम न करता खात राहील्यानं अपचानाची समस्या निर्माण होऊ शकते. 

6/7

6) वजन वाढणे

फ्रिजमधील अन्न खाल्ल्यानं वजन वाढू शकते. यामुळे शरिराला वेगवेळ्या आजारांना सामोरे जावं लागतं.

7/7

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)