सुपरबोल्ड Esha Gupta च्या मादक अदा... फोटो व्हायरल

पाहा फोटो... 

May 02, 2022, 15:31 PM IST

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ते लगेच व्हायरल होवू लागतात. आता ईशा गुप्ताने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.  फक्त शॉर्ट कपड्यांवर नाही, तर पारंपरिक कपड्यांमध्ये देखील ईशा तितकीचं हॉट आणि ग्लॅमरस दिसते. पाहा ईशाचे काही निवडक फोटो... 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7