श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवारचे औचित्य साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शंकराची पूजा केली. 

Jul 06, 2020, 12:09 PM IST

आज  श्रावण सोमवार आहे, देशभरात शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पर्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी मंदिरं देखील बंद आहेत. परंतु भक्तांच्या मनातील श्रद्धा मात्र कायम असल्याचं दिसून येत आहे. ज्याठिकाणी मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश दिला जात आहे, त्याठिकाणी नियमांचे पालन करत भक्त शंकाराचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र समोर येत आहे. वाराणसी, उज्जैन, पटना आणि दिल्लीसह अनेक शहरांमधून भाविक मंदिरात पोहोचत आहेत. 

1/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

दिल्लीच्या चांदणी चौकात परिसरात शंकराची पूजा करण्यात आली. शिवाय भक्त देखील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं  पालन करत शंकराचं दर्शन घेत आहेत.  

2/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

मास्क शिवाय भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचं दिसून येत आहे.   

3/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात देखील पूजाअर्चा करण्यात आली आहे.   

4/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

कोरोना हे संकट दूर जावं म्हणून समस्त भक्त मंडळी शंकरासमोर साकडं घालत आहेत.  

5/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवारचे औचित्य साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शंकराची पूजा केली.   

6/7

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

कोरोनामुळे पाटना येथील पंच शिव मंदिरात शुकशूकाट पाहायला मिळत आहे.

7/7