सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या

आपल्या सर्वांनाच अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु अशावेळी मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. परंतु सकाळी उठल्यावर तुम्ही जर हे उपाय केलेत तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न राहतील, जाणून घ्या 

Dec 01, 2022, 19:21 PM IST

laxmi devi: आपल्या सर्वांनाच अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु अशावेळी मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. परंतु सकाळी उठल्यावर तुम्ही जर हे उपाय केलेत तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न राहतील, जाणून घ्या 

1/5

तुळशीची पानं तोडू नका.

follow this tips in the morning to impress devi laxmi know more

तुळशीच्या झाडाला संध्याकाळी हात लावू नये. रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. नमस्कार केल्याशिवाय तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. असे केल्याने माता लक्ष्मी रागावू शकते. 

2/5

दिवा लावावा.

follow this tips in the morning to impress devi laxmi know more

संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावावा. यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्यावर माता देवीची कृपा राहते. 

3/5

नकारात्मक उर्जा होईल दूर

follow this tips in the morning to impress devi laxmi know more

पूजेनंतर ज्या भांड्यातून तुळशीला पाणी अर्पण केले आहे त्या भांड्यातून थोडेसे पाणी साठवून संपूर्ण घरात तुळशीची पाने शिंपडा. असं केल्यानं घरातील वाईट आणि नकारात्मक शक्ती बाहेर पडतात आणि घरात नवचैतन्य येतं. 

4/5

मंत्राचा जप करा.

follow this tips in the morning to impress devi laxmi know more

सकाळी उठल्यावर रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून पाणी अर्पण करावे. यावेळी या मंत्राचा जप करा. 'महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हर नित्यम्, तुलसी त्वं नमोस्तुते। दररोज तुळशीवर जल अर्पण केल्यानंतर या मंत्राचा जप केल्याने जीवनात प्रगती होते. 

5/5

दररोज तुळशीची पूजा करावी.

follow this tips in the morning to impress devi laxmi know more

सकाळी उठल्यावर तुळशीची पूजा करावी. कारण सकाळी तुळशीची पूजा केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न राहते. तेव्हा दररोज सकाळी उठल्यावर तुळशीची पूजा करावी.