General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

Difference Between Toilet Washroom Restroom Bathroom: आपण वॉशरूम (Washroom), रेस्टरूम (Restroom), बाथरूम (Bathroom), टॉयलेट (Toliet) हे शब्द आपल्या वापरात हमखास ऐकले असतीलच. अनेकांना या शब्दाचां अर्थ सारखाच असतो असे वाटते परंतु तसे नसून त्यात मोठा फरक आहे तेव्हा जाणून घेऊया की नक्की यामधला फरक आणि अर्थ (Meaning and Difference) काय?

Mar 18, 2023, 14:44 PM IST

Do You Know What is the Difference Between Toilet Washroom Restroom Bathroom: आपण कुठेही गेलो तर आपण मस्त इंग्रजीमध्ये आणि अॅक्सेन्टमध्ये वॉशरूम (Washroom), रेस्टरूम (Restroom), बाथरूम (Bathroom), टॉयलेट (Toliet) असे शब्द हमखास वापरतो परंतु आपल्या तोंडून येणाऱ्या या शब्दांचा अर्थ आणि त्यातील फरक (Difference) तुम्हाला नक्की माहिती आहे का? 

1/5

General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

bathroom

बाथरूमचा अर्थ असा असतो की, जेथे तुम्ही आंघोळ करता आणि त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा तुम्हाला मिळतील. बाथरूममध्ये शॉवर, बादली, मिनी शॉवर, नळ, टॉवेल, सोब असे साहित्य मिळते. काही बाथरूममध्ये टॉयलेटही असतात.   

2/5

General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

toilet

आपल्या घरात जास्त करून टॉयलेट आणि बाथरूम सिस्टिम वेगळी असते परंतु आता अनेक घरांमध्ये हे एकत्र करण्यात आले आहे.

3/5

General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

restroom

रेस्टरूम म्हणजे येथे तुम्ही काही आराम करू शकत नाही तर हा एक प्रचलित शब्द आहे. परंतु याचा वापर वॉशरूमप्रमाणे होतो.   

4/5

General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

washroom

वॉशरूम म्हणजे येथे एक सिंक आणि टॉयलेट सीट असतात. येथे एक आरसा असतो. तुम्हाला रेडी होयला सुविधा असतात. टचअप करायला सुविधा असतात. येथे तुम्ही आंघोळ करू शकत नाहीत किंवा कपडे चेंज करू शकत नाहीत. मॉल्स, ऑफिस आणि थिएटर्समध्ये या सुविधा उपलब्ध असतात. 

5/5

General Knowledge: बाथरूम, वॉशरूम, रेस्ट रूम आणि टॉयलेट यांमध्ये काय फरक असतो राव?

general knowledge

बाथरूम आणि वॉशरूमचा अर्थ अनेकदा एकच लागू शकतो परंतु यातही थोडाफार फरक आहे. काही ठिकाणी फक्त बेसिनचं असते.