महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर घनचक्कर... पर्यटकांना चक्रावून टाकणारी चढाई
Maharashtra Treks : घनचक्कर शिखर हे त्याच्या नावाप्रमाणेच अनोखे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
Ghanchakkar : कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्येच महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. घनचक्कर असे या शिखराचे नाव आहे. हे शिखराची चढाई पर्यटकांना चक्रावून टाकणारी आहे.
1/8
3/8
4/8
6/8