गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांवर सकारात्मकतेचा साज...

Mar 25, 2020, 18:53 PM IST
1/5

तुळजाभवानी  मातेची पारंपरिक गुढी आज सकाळी महंत वाकोजी बाबा यांनी तुळजा भवानीच्या मंदिरावर उभी केली. मंगळवारी चैत्र महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तुळजाईची पारंपरिक गुढी उभी करण्यात आली.   

2/5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून 17 मार्चपासून तुळजाभवानीचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचे निर्णय मंदिर प्रशासनाने घेतले आहेत.   

3/5

तेव्हापासून सकाळी आणि संध्याकाळची धार्मिक पूजा हे मंदिरातील  पुजारी आणि महंत करीत आहेत. 

4/5

गुढीपाडवा निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोनचाफ्याची आरास करण्यात आली आहे.   

5/5

गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांवर सकारात्मकतेचा साज...

पन्नास हजार सोनचाफ्यांनी मंदिर सजलं आहे. विठ्ठल रखुमाईला सोनचाफ्याची सुंदर आरास...