Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय
Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Guru Chandal Yog 2023 upay in marathi : अवकाश बदलणाऱ्या ग्रह ताऱ्यांमुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक योग तयार होतं असतात. काही योग हे काही राशींच्या लोकांना धनवान बनवतात तर काही योग हे काही राशींच्या लोकांना आर्थिक संकटात टाकतात. लवकरच अशुभ गुरु चांडाल योग तयार होत असल्याने काही राशींवर संकट कोसळणार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. (guru chandal yog 2023 Financial loss for 7 months for 4 zodiac signs and Guru Chandal Yog 2023 ke Upay in marathi )