युरिक अ‍ॅसिडमुळं सांधेदुखी वाढलीये; आत्ताच खायला सुरुवात करा 'हे' पदार्थ

अलीकडच्या काळात हाय युरिक अॅसिडच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढल्याने शरिरीत युरिक अॅसिड वाढू लागले. 

| Jul 21, 2024, 14:13 PM IST

अलीकडच्या काळात हाय युरिक अॅसिडच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढल्याने शरिरीत युरिक अॅसिड वाढू लागले. 

1/9

युरिक अ‍ॅसिडमुळं सांधेदुखी वाढलीये; आत्ताच खायला सुरुवात करा 'हे' पदार्थ

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

शरीरात वाढलेले युरिक अॅसिड तुम्ही घरगुती पदार्थांनीही कमी करु शकता. हे पदार्थ खाल्ल्यामुळं शरीरातील युरिक अॅसिडची मात्रा कमी होते.  

2/9

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

युरीक अॅसिड हे रक्तात आढळणारे रसायन आहे. प्युरीनयुक्त पदार्थामुळं शरीरातील युरिक अॅसिड वाढते. 

3/9

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

युरिक अॅसिड वाढणे याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरेसेमिया असं म्हणतात. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. 

4/9

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

 रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, किडनी, गाउड यासारखे आजार वाढतात. किडनी निकामी होण्याचा धोकाही वाढू शकतो. 

5/9

आलं

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

 युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आलं फायदेशीर ठरु शकतं. आल्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळं सूज कमी होण्यास मदत होते. आल्याचा एक तुकडा पाण्यात उकळवून घ्या. त्यामुळं युरिक अॅसिड कमी होते. 

6/9

जास्वंदाचा चहा

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

जास्वंदाचा चहा औषधी आहे. फुलाच्या ताज्या पाकळ्या किंवा सुकवलेल्या पाकळ्या पाण्यात टाकून उकळवा. हा चहा प्यायल्याने युरिक अॅसिड आणि गाउटपासून आराम मिळतो. 

7/9

सफरचंद

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

युरिक अॅसिड आणि गाउटमध्ये फायबरचे सेवन करणे फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खाल्ल्याने संपूर्ण शरीराला फायदेशीर ठरते. गाउट असल्यास एक सफरचंद खायला हवं. 

8/9

केळ

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

केळ्यात पोटॅशियम असते. त्यामुळं हाय युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. मात्र ते प्रमाणात खावं. कारण केळ्यातील साखरेमुळं गाउट होऊ शकते. अशा अशा परिस्थितीत पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असलेल्या हिरव्या पालेभाज्या किंवा एवोकॅडोचे सेवन केले जाऊ शकते.

9/9

 health tips in marathi Foods that may help lower high uric acid

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)