आरोग्यदायी पालेभाज्या, निरोगी राहण्यासाठी आत्ताच आहारात समावेश करा!

निरोगी आरोग्यासाठी सर्वसमावेशक आहार घेणे गरजेचे असते. पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने आवश्यक असलेले पोषण मिळते. 

| Feb 16, 2024, 18:49 PM IST

निरोगी आरोग्यासाठी सर्वसमावेशक आहार घेणे गरजेचे असते. पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने आवश्यक असलेले पोषण मिळते. 

1/8

आरोग्यदायी पालेभाज्या, निरोगी राहण्यासाठी आत्ताच आहारात समावेश करा!

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

 हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे निरोगी आरोग्यासाठी आवश्क असतात. जाणून घेऊया कोणत्या हिरव्या पालेभाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करु शकता. 

2/8

शेपू

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

शेपूच्या भाजीत जीवनसत्वे A आणि C असतात. या भाजीमुळं पचनास मदत होते. तसंच, हाडे बळकट होतात.   

3/8

अळू

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

कॅल्शियम आणि लोहाने युक्त असलेली अळुची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रक्त वाढवण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यास अळू मदत करते. 

4/8

करडई

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

अ जीवनसत्व, फॉस्फरस आणि कॅल्शियमचे गुण करडईच्या भाजीत आढळले जातात. या भाजीमुळं वजन नियंत्रणात राहते. 

5/8

टाकळा

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

टाकळा ही भाजी हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही भाजी त्वचाविकारांवरही गुणकारी ठरते. 

6/8

चवळीचा पाला

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

A,B1,B2, आणि K ने समृद्ध अशी ही चवळीची भाजी आहे. या भाजीत कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम असते. 

7/8

चाकवत

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

व्हिटॅमिन क आणि बचे गुण या भाजीत आढळतात. डोळे, लघवी व पोटासंबंधीच्या तक्रारीवर खूप गुणकारी आहे.   

8/8

Disclaimer

health tips in marathi Healthiest Leafy Green Vegetables for health

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)