उंची वाढवण्यासाठी करा ही योगासने
योगामुळे तुमची उंची काही इंचांनी वाढू शकते कारण योगा केल्यानं तुमचा पाठीचा मणका ताणला जातो आणि तुमची बसण्याची मुद्रा सुधारते. तसंच, जर तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करत असाल तर त्यामुळं तणावाची पातळी कमी होऊन तुमची उंची नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते.
उंची ही अनुवंशिकता आणि तुमच्या आहारातील पोषक तत्वांवर अवलंबून असते, असं म्हटलं जातं की किशोरवयीन वयानंतर उंचीची वाढ खुंटली जाते.पण तरीही तुमची उंची किशोरवयीन वर्षांनंतर काही इंच वाढू शकते. यासाठी तुम्हाला 'या' काही खास योगासनांचा सराव करणं गरजेचं आहे.