नेहा कक्कर ते दीया मिर्जा. लग्नानंतर या बॉलिवूड सेलिब्रिटींची पहिली होळी

Mar 29, 2021, 21:44 PM IST
1/6

वरुण धवन-नताशा दलाल

वरुण धवन-नताशा दलाल

जानेवारी महिन्यात वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांनी विवाह केला होता. या कपलची ही पहिली होळी आहे.  

2/6

नेहा कक्कर-रोहनप्रीत सिंह

नेहा कक्कर-रोहनप्रीत सिंह

गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) ने 24 ऑक्टोबरला पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग सोबत विवाह केला होता. दोघेही पहिली होळी साजरी करत आहेत.  

3/6

काजल अग्रवाल-गौतम किचलू

काजल अग्रवाल-गौतम किचलू

 30 ऑक्टोबरला काजल अग्रवाल (Kajal Agrawal) ने बिझनेसमन गौतम किचलू सोबत विवाह केला होता. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती

4/6

राणा दग्गुबाती-मिहिका बजाज

राणा दग्गुबाती-मिहिका बजाज

राणा दग्गुबाती (Rana Daggubati) ने त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत विवाह केला. 8 ऑगस्ट 2020 रोजी दोघांनी विवाह केला होता.  

5/6

आदित्य नारायण-श्वेता अग्रवाल

आदित्य नारायण-श्वेता अग्रवाल

गायक आणि होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) ने याने देखील गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत काही दिवसांपूर्वीच विवाह केला. डिसेंबरमध्ये तो विवाहबंधनात अडकला होता. त्यांची ही पहिलीच होळी आहे,  

6/6

दीया मिर्जा-वैभव रेखी

दीया मिर्जा-वैभव रेखी

दीया मिर्जा (Dia Mirza) हिने फेब्रुवारी महिन्यात वैभव रेखी सोबत विवाह केला होता. सध्या ते मालदीवमध्ये हनीमून साजरा करत आहेत. या कपलची ही पहिली होळी आहे.