रव्यापासून अळ्यांना दूर कसं ठेवायचं? पाहा सोप्या Kitchen Tips
kitchen tips : हे पदार्थ साठवून ठेवत असताना अनेकजण, अनेकजणी काही काळजी घेतात. पण, बऱ्याचदा कितीही काळजी घेतली तरीही बराच काळ काही गोष्टी वापरल्या गेल्या नाहीत, की ते खराब होण्यास सुरुवात होते. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे रवा.
Kitchen Tips : घरात जेव्हाजेव्हा वाणसामान येतं तेव्हातेव्हा आई, पत्नी, बहीण किंवा घरातील स्वयंपाकघराचा ताबा असणारी व्यक्ती वेळ न दवडता ते सामान योग्य ठिकाणी ठेवते. अमुक जिन्नसासाठी तमुक एक डबा ही अशी गणितं प्रत्येकानंच ठरवलेली असतात.
1/6
रव्याचे पदार्थ
अनेकांच्याच दैनंदिन आहारातही रव्याच्या विविध पदार्थांचा समावेश केला जातो. काही मंडळी त्यांच्या रोजच्या डाएटमध्येही रव्याचे पदार्थ खातात. दीर्घ काळ पोट भरलेलं ठेवायचं असल्यास रव्याच्या पदार्थांचं सेवन आवडीनं केलं जातं. पण, हाच रवा साठवायचा म्हटलं की नाकीनऊ येतात. कारण, वातावरण बदलण्यास सुरुवात झाली की लगेचच रव्यामध्ये किटक, अळ्या पडण्यास सुरुवात होते.
2/6
किचन टीप्स
3/6
उन्हाची मदत
4/6
कापराचा वापर
रवा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कापराचाही वापर करु शकता. पुजेसाठी वापरात आणला जाणारा कापूर एखाद्या कापडात बांधून रव्याच्या डब्यात ठेवल्यास त्या वासानं अळ्या किंवा किटक, किड्यांचा प्रादुर्भाव टाळता येतो. कापराचा वास जास्त येतोय असं वाटल्यास रवा जेव्हा वापरण्यासाठी एखाद्या भांड्यात घ्याल तेव्हा त्यामध्ये कापराची वडी ठेवा. एका क्षणात किटक, किडे पळून जातील.
5/6
पाण्याचा वापर
6/6