Hot and Bold Disha patani चे बिकीनीतले फोटो पाहून चाहते घायाळ
गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिशाची टोन्ड फिगर अगदी घायाळ करायला लावणारी आहे. यात ती कमालीची hot दिसतेय
Hot and Bold disha patani photo : दिशा पटानी नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते नुकतेच तिने बिकीनीतले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे.
1/5
![hot and bold disha patani bikini photo viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/06/550652-disha-patani-4.jpg)
2/5
![hot and bold disha patani bikini photo viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/06/550651-disha-patani-5.jpg)