हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो

भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविचसोबतच्या साखरपुड्याचा फोटो शेयर केला.

Jan 03, 2020, 17:36 PM IST

भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविचसोबतच्या साखरपुड्याचा फोटो शेयर केला. नताशा स्टॅनकोविच ही सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हार्दिकने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो शेयर करुन साखरपुड्याची घोषणा केली. "मैं तेरा, तू मेरी, जाने सारा हिन्दुस्तान. १-१-२०२० ला साखरपुडा केला.'' असं कॅप्शन हार्दिकने दोघांच्या फोटोला दिलं.

1/9

नताशा इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह

नताशा इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह

नताशा स्टॅनकोविच इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. जवळपास नेहमीच नताशा तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेयर करते. 

2/9

सगाई के दूसरे दिन ही शेयर की साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी फोटो शेयर

साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी फोटो शेयर

नताशा सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटातून नताशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

3/9

स्विमिंग पूलमध्ये स्विम सूट घालूनही नताशाने फोटो शेयर केले

स्विमिंग पूलमध्ये स्विम सूट घालूनही नताशाने फोटो शेयर केले

नताशाला बिग बॉस सिझन ८ आणि बादशाहचं गाणं 'डीजे वाले बाबू' या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली.

4/9

हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो

हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो

नताशा २०१२ साली अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी भारतात आली. मॉडेल म्हणून नताशाची सुरुवात फिलिप्स, कॅडबरी आणि जॉनसन ऍण्ड जॉनसन या ब्रॅण्डपासून झाली. 

5/9

समुद्राच्या किनाऱ्यावर नताशाने हे फोटोशूट केलं

समुद्राच्या किनाऱ्यावर नताशाने हे फोटोशूट केलं

अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करिना कपूरच्या सत्याग्रह या चित्रपटात नताशा 'अइयो जी' या आयटम सॉन्गमध्ये दिसली.

6/9

नताशाच्या फोटोंना २ लाखांपेक्षा जास्त लाईक

नताशाच्या फोटोंना २ लाखांपेक्षा जास्त लाईक

२०१४ मध्येच नताशा बिग बॉसच्या घरात गेली.

7/9

नताशाच्या फोटोंवर बऱ्याच कमेंट

नताशाच्या फोटोंवर बऱ्याच कमेंट

२०१६ साली नताशाने दिग्दर्शक सौरभ वर्मा यांच्या '7 Hours to Go' या चित्रपटात महिला पोलिसाची भूमिका बजावली. २०१७ साली नताशाने 'फुकरे रिटर्न्स'मध्ये महबुबा हे आयटम सॉन्ग केलं.

8/9

नताशाच्या या फोटोंचं कौतुक होत आहे

नताशाच्या या फोटोंचं कौतुक होत आहे

शाहरुख, कतरिना आणि अनुष्काच्या झिरो या चित्रपटात नताशाला छोटी भूमिका मिळाली होती.

9/9

इंस्टाग्रामवर यूजर्स म्हणत्यात - `नाइस भाभी जी`

इंस्टाग्रामवर यूजर्स म्हणत्यात - `नाइस भाभी जी`

मागच्या वर्षी 'The Holiday' या वेब सीरिजमध्येही नताशाने काम केलं. रियलिटी डान्स शो 'नच बलिये'मध्ये नताशा अली गोनीसोबत थिरकली होती. नताशा आणि अली गोनी रिलेशनशीपमध्येही होते. (नताशाचे सगळे फोटो हे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे आहेत)